धन्यवाद !
Label Widget by Latest Hack
मी दत्तात्रय आवारे रा.नारायणगाव ता.निफाड,नाशिक. तसं पाहिलं तर मी फोटोग्राफर म्हणून नावारूपाला आलो. एम.ए.पदवी घेतल्यानंतर एका छोट्या खेडेगावात फोटोग्राफी आणि वेबसाईट डिझाईन करण्यास सुरुवात केली. व्यवसायाबरोबरच मी द्राक्ष शेती देखील करत आहे.म्हणून नाशिकग्रेप्स हे संकेतस्थळ निर्माण केलं.
1 आपली प्रतिक्रिया » :
नमस्कार ,मला द्राक्ष बागेची संपूर्ण माहिती हवी आहे.जमीन निवड पासून ते हार्वेस्टिंग पर्यंत जे काही रोग कीड येते त्याचे ही नियोजन पूर्ण देतील मध्ये माहिती हवी आहे.
टिप्पणी पोस्ट करा
द्राक्ष बागे विषयी आपली कोणतीही समस्या आम्हाला लिहून पाठवा.आम्ही आपल्या समस्याचे निश्चितच निरसन करू.प्रश्न तुमचा उत्तर तज्ञाकडून दिले जाईल.